जळगाव: जळगाव लोकसभा मतदार संघातून भाजप ने अंतिम क्षणी तिकीट कापलेल्या उमेदवार स्मिता वाघ या वरिष्ठांना कोणत्या कारणाने तिकीट कापले याची विचारणा करणार.